बांदा येथील टेलिमेडिसिन हेल्थ केअर सुविधेचे लोकार्पण
सिंधुदुर्गनगरी, दि. 5 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलिमेडिसिनची सुविधा उपलब्ध झाली असली तरी इतर 36 आरोग्य केंद्रात टेलिमेडिसिन सुविधा देण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वतःहून पुढे आले आहेत,…
अन्न व औषध प्रशासनामार्फत २९ कोटी रुपयांचे भेसळयुक्त अन्न पदार्थ जप्त
मुंबई, दि.5 : अन्न व औषध प्रशासनामार्फत खाद्यपदार्थांचा दर्जा खात्रीशीर रहावा तसेच ग्राहकांना सुरक्षित व आरोग्यदायी अन्नपदार्थ मिळावे यासाठी विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. या तपासणी मोहिमेंतर्गत टीटीसी इंडस्ट्रियल…
डोंगराळ प्रदेशातील दळणवळण चांगले असणे महत्त्वाचे – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि 5 – डोंगराळ भागात दळणवळण चांगले असणे महत्त्वाचे आहे. ही गरज समजून डोंगरात वसलेल्या प्रत्येक गावापर्यंत रस्ते पोहचविण्याचे काम लोकप्रतिनिधी म्हणून केल्याचे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.…
पोलिसांनी चांगली सेवा, कर्तव्य बजावून जनतेच्या मनातील स्थान कायम ठेवावे – पालकमंत्री रवींद्र चव्हाण
सिंधुदुर्गनगरी, दि. 5 (जि.मा.का.) : पोलिसांच्या खाकी वर्दीची ताकद फार मोठी आहे. वर्दीधारी पोलिसांना पाहून सर्वसामान्य जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. आपल्या सेवा काळात पोलिसांनी चांगली सेवा, कर्तव्य बजावून…
नोंदणीकृत कामगारांना घरकुल देणार – कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे
औरंगाबाद, दि. 5 (जिमाका) : राज्याच्या विकासामध्ये कामगार हा महत्त्वाचा घटक असून शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कामगारांचा घराचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत नोंदणीकृत कामगारांना घरकुल देण्यात येणार.…
पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन
सातारा दि. 5- पाटण तालुक्याच्या वैभवात भर घालणारी आणि नागरिकांना चांगल्या सुविधा देणारी अशी सुंदर इमारत उभी राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पाटण येथील प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन…
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने लोगो आणि पोस्टरची निर्मिती करण्यात येणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
मुंबई, दि. 4 : मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने लोगो आणि पोस्टरची निर्मिती करण्यात येईल. आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतून उत्कृष्ट ठरणारा लोगो आणि पोस्टरची अंतिम निवड करण्यात येईल असे सांस्कृतिक…
जिल्ह्याच्या विकासासाठी १०० टक्के निधी खर्च करा वाढीव निधीसाठी प्रयत्नशील – पालकमंत्री रवींद्र चव्हाण – महासंवाद
सिंधुदुर्ग, दि. 4 (जि.मा.का.) : जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व विभागांनी 100 टक्के निधी खर्च करावा. त्याचबरोबर जिल्ह्याला वाढीव निधी मिळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. नियोजन…
धान खरेदीसाठी घर बसल्या ‘महानोंदणी’ मोबाईल ॲपचा शुभारंभ – महासंवाद
सिंधुदुर्ग, दि. 4 (जि.मा.का.) : अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन लि. जिल्हा मार्केटींग कार्यालयाच्यावतीने धान खरेदीसाठी घर बसल्या मोबाईल ॲपद्वारे नोंदणी…
‘स्पाईस व्हीलेज’ मधून कृषी पर्यटन; मत्स्यपालनातून रोजगार निर्मिती करा – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर – महासंवाद
सिंधुदुर्ग, दि. 4 (जि.मा.का.) : स्पाईस व्हीलेजच्या माध्यमातून कृषी पर्यटन वाढवावे. गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनाने महिलांना रोजगार निर्मिती करावी, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री तथा सिंधुरत्न समृध्द योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर…