मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आपदग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात यावी; मुख्यमंत्र्यांच्या विभागीय, जिल्हा प्रशासनाला सूचना मुंबई, दि. 3 : विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या…
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी – महासंवाद
नांदेड दि. 3 सप्टेंबर : राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज लातूर व नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या काही ठिकाणांच्या नुकसानाची पाहणी केली. त्यांनी नांदेड जिल्हयातील…
मौजे काळुस बाबत कायदेशीर बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेऊ – मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील
मुंबई, दि. ३ :- मौजे काळुस (ता. खेड जि. पुणे) येथील भूसंपादन रद्द करण्याबाबत आणि पुनर्वसनाचे शिक्के उठवण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. असे मदत, पुनर्वसन व आपत्ती…
शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गाची तत्काळ दुरूस्ती करावी – सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दिनांक ३: शेगाव ते पंढरपूर पालखी महामार्गावर ठिकठिकाणी तडे गेल्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. मंत्रालयात आज शेगाव ते…
कृषी समृद्धी नवनगरे विकसित करताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घावी – सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. ३ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर असणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्याच्या मौजे सावरगांव माळ येथे कृषी समृध्दी नवनगर (स्मार्ट सिटी) विकसित करतांना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची…
दांगट समितीचा अहवाल तत्वत: स्वीकारण्यात येणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, दि.3 : महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात सुधारणा सुचविण्याबाबत नेमण्यात आलेल्या दांगट समितीचा अहवाल तत्वत: स्वीकारण्यात येणार असल्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.…
लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही, नारायण राणेंची खोचक टीका
सिंधुदुर्ग: माझी कोकणच्या विकासाशी कमिटमेंट आहे. कोकणात रोजगार आणि व्यावसायिक शिक्षण यावरच माझा भर आहे. रोजगार मिळावा म्हणून दोडामार्ग मध्ये १ हजार एकरवर ५०० कारखाने आणण्याचा माझा मानस आहे. शुभकार्याला…
महाडमधील महायुतीच्या सभेत नेत्यांचा एल्गार; मविआच्या उमेदवारावर घणाघाती टीका, म्हणाले…
रायगड, महाड : ‘निष्क्रिये तुझे नाव अनंत गीते’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी महाडमधील महायुतीच्या जाहीर सभेत जोरदार प्रहार केला. बुधवारी…
मोदींना मतदान करण्याचे आवाहन, नारायण राणेंच्या प्रचाराचा धडाका सुरू
सिंधुदुर्ग: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे संभाव्य उमेदवार नारायण राणे यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. राणेंनी आता तालुका निहाय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय मेळावे घेण्यास आजपासून सुरुवात…
दादा म्हणाले, बारामतीत ‘पवार’ निवडून द्या, शरद पवारांनी मांडलं असं गणित-नेतेही हसून लोटपोट
पुणे : बारामतीची जनता ही पवार आडनावाच्या मागे नेहमी उभी राहते. सन १९९१ मध्ये तुम्ही मुलगा म्हणून मला खासदारकीला निवडून दिले. दुसऱ्यांदा वडिलांना म्हणजे साहेबांना निवडून दिले. गेल्या तीन वेळा…