Buldhana Crime: घरातच गर्भलिंग निदान; बोगस डॉक्टरला रंगेहाथ पकडलं, बुलढाणा जिल्ह्यातील परतापूर येथे कारवाई
Illegal Gender Detection Racket: बोगस डॉक्टर सोनुने याने गर्भलिंग निदान केल्यानंतर गर्भपाताचीही तयारी ठेवली होती. सोबत औषधे आणि इन्जेक्शन नेले होते. हे साहित्यदेखील पथकाने जप्त केले. बुलढाणा क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…
ठाणे-डोंबिवली ते नवी मुंबई प्रवास सुस्साट! ४५ मिनिटं वाचणार; ऐरोली-काटई उन्नत मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला
Dombivli to Navi Mumbai: कल्याण-शीळ मार्गावर होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्गाचं काम करण्यात येत आहे. या मार्गावरील दोन टप्प्यांचं काम लवकरचं पूर्ण होणार असून जुलैमध्ये हे…
Pune News: शिवरायांच्या गड-किल्ल्यांची सफर घरबसल्या करता येणार; ऐतिहासिक जागांची माहितीही मिळणार, काय आहे नवा उपक्रम?
म. टा. प्रतिनिधी, पुणे: छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या निवडक गड-किल्ल्यांची आभासी सफर आता एका क्लिकवर करता येणार आहे. स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप आणि कम्प्युटरच्या माध्यमातून दुर्गप्रेमी थेट किल्ल्यावरील वास्तू, तटबंदी आणि…
मांडवी एक्सप्रसेमध्ये तांत्रिक बिघाड, कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; कोकणकन्या ८ तास विलंबाने
Konkankanya Express: कोकण रेल्वेचं मान्सूनचं वेळापत्रक लागू केल्यापासून गाड्यांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे यापूर्वीच सर्व ट्रेन विलंबाने धावत असून एका गाडीच्या तांत्रिक बिघाडामुळे अनेक गाड्यांचं वेळापत्रक कोलमडू लागलं आहे. (फोटो–…
१४६ वर्षांतील सर्वात कोरडा जून; मुसळधार पावसासाठी जुलैची प्रतीक्षा, मान्सून कमकुवत होण्यामागची ‘ही’ पाच कारणं
Weather Update: आठवड्याच्या सुरुवातील महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मोसमी वारे पुन्हा सक्रिय होऊन रखडलेला मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात व्यापला. पण त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर मंदावला आहे. (फोटो–…
Balawant Wankhade On Ravi Rana: देशभर ओळखायला मी काही हिरोइन नाही; रवी राणांच्या टीकेला खासदार बळवंत वानखडेंचा टोला
Balawant Wankhade On Ravi Rana: प्रसिद्धी आणि जमिनीवरील काम यात फरक असतो, हे जनतेने मतपेटीतून दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले. अमरावती राजकारण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: देशभर…
Praful Gudadhe On Vishwas Nagre Patil: विश्वास नांगरे पाटील माझा एन्काऊंटर करतील; नागपूर काँग्रेस शहराध्यक्षांचा गंभीर आरोप
Praful Gudadhe On Vishwas Nagre Patil: विश्वास नांगरे पाटील हे माझा अर्बन नक्षल ठरवून एन्काऊंटर करू शकतात, असा गंभीर आरोप प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी केला. नागपूर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा.…
राज्यातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा फक्त एका क्लिकवर
Marathi Live News: केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या भावाची लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी तब्बल दहा तास चौकशी केली होती. त्यानंतर शनिवारी सिया गोयलच्या आई-वडिलांचीही पाच तासांहून अधिक काळ…
पोलिसांनी पक्ष, संघटनांपुढे बुद्धी गहाण ठेवू नये! राज ठाकरेंची विश्वास नांगरे पाटील यांच्यावर टीका
Raj Thackeray On Vishwas Nagare Patil: नुकतेच नागपूरचे नवनियुक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर राज ठाकरे यांनी टीका केली. काय कारण? राज ठाकरे विश्वास नांगरे पाटील(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई…
नव्या कोस्टल रोडसाठी झाडांची पुनर्लागवड पूर्ण झाल्याचा दावा, पण वास्तव वेगळंच; ४५ हजार खारफुटींचं काय?
Coastal Road Mangroves: २६ किमी लांब वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारा मार्गासाठी ४५ हजार खारफुटींची झाडे तोडण्याची परवानगी महापालिकेला दिल्यानंतर झाडांची पुनर्लागवड होत नसल्याचं चित्र समोर आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र…