खते, बि-बियाणे शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवा – पालकमंत्री देवेंद्र फडणवीस
गडचिरोली,(जिमाका)दि.02 : खरीप हंगामापूर्वी जिल्ह्यात खते व बियाण्यांचा मुबलक साठा जरी असला तरी तो शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.…
लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी लागणारी जागा कृषी विभाग देणार; येत्या १४ ऑगस्टला लातूर मध्ये सोयाबीन परिषद घेणार – कृषी मंत्री अब्दुल सत्तार – महासंवाद
लातूरच्या कृषी महाविद्यालयाला दोन वसतिगृह देणार लातूर दि.2 ( जिमाका ) लातूरच्या जिल्हा रुग्णालयाला लागणारी 10 एकर जमीन कृषी विभागाकडून वर्ग केली जाणार असल्याचे सांगून 14 ऑगस्टला कोविडमुळे होऊ न…
जल जीवन मिशनच्या लाभापासून एकही व्यक्ती वंचित राहणार नाही – पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित
नंदुरबार,दि.1 मे 2023 (जिमाका वृत्तसेवा): प्रत्येक गावांत जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवितांना एकही व्यक्ती या योजनेपासून वंचित राहणार नाही याची यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित…
नक्षलवाद वैचारिक नव्हे, तर देशविरोधी लढाई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– दामरंचा उपपोलीस स्थानकाच्या इमारतीचे उद्घाटन – गॅरापत्ती पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन – थेट जनतेत जाऊन वैयक्तिक संवाद – सी-६० जवांनाचा गणवेश घालून पोलिसांशी संवाद, सत्कार – हवाईपट्टी, मेडिकल कॉलेजच्या…
जिल्ह्यामध्ये ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देणार – पालकमंत्री रविंद्र चव्हाण
पालघर दि.01 : जिल्ह्यामध्ये दिनांक 15 एप्रिल ते 15 जून,2023 या कालावधीत जत्रा शासकीय योजनांची – सर्व सामान्यांच्या विकासाची हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जन…
शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बि-बियाणे, खते मिळण्यामध्ये अडचण होणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री अतुल सावे
बीड दि. 1 मे (जि.मा.का.):- जिल्हास्तरावरील सन 2023 मधील खरीप हंगाम पूर्व तयारी व नियोजनाबाबत सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी कृषी विभागाशी संबंधित सर्व यंत्रणांच्या कामकाजाचा व…
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – पालकमंत्री अब्दुल सत्तार
हिंगोली (जिमाका), दि. 01 : जनतेसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम शासन करत आहे. ज्या-ज्या भागात पाऊस पडला त्या-त्या भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक पंचनामे करुन शेतकऱ्याला न्याय…
वीज पडून जनावरे दगावलेल्या पशुपालकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मदतीच्या धनादेशाचे वाटप
बीड दि. 1 मे (जि.मा.का.):- राज्याचे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी गेवराई तालुक्यातील तळणेवाडी, बोरीपिंपळगाव या ठिकाणी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधत…
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सायबर पोलीस ठाणे, वायरलेस टॉवर, थर्ड आय प्रणालीचे उद्घाटन
पालघर दि. 01 : महाराष्ट्र दिनाचे 63 वे वर्धापन दिनाचे औचित्य साधून पालघर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सायबर पोलीस ठाणे, वायरलेस टॉवर तसेच थर्ड आय…
सर्वसामान्यांच्या आरोग्य सुविधेसाठी प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकीय व नर्सिंग कॉलेजचा विचार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
नांदेड (जिमाका) दि. 1 :- राज्यातील कोणताही व्यक्ती उपचारापासून वंचित राहू नये, गरिबाला मोफत उपचार उपलब्ध व्हावेत ही शासनाची भूमिका आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय सेवा-सुविधा भक्कम व्हाव्यात यासाठी आम्ही…