• Fri. Jul 17th, 2026

    राजकीय

    • Home
    • कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार – मंत्री छगन भुजबळ

    कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार – मंत्री छगन भुजबळ

    नाशिक,दिनांक: 26 ऑगस्ट, 2023 (जिमाकावृत्तसेवा): शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कांद्यास हंगामानुसार योग्य हमीभाव मिळावा त्याचप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी…

    धर्मवीर आनंद दिघे यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले अभिवादन

    सातारा दि.26 (जिमाका) : स्व. धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनानिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना दौलत या निवासस्थानी धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.0000

    कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक – ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन

    नाशिक, दिनांक: 25 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्त): राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या समवेत लवकरच…

    महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

    मुंबई, दि. २५ : लोरियल इंडिया व महिला व आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्यात आज सामंजस्य करार झाला. लोरियल इंडिया राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ३५ ब्युटी पार्लर उभारणार आहे. या सामंजस्य…

    गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

    मुंबई, दि. २५ : राज्य शासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा,…

    पायाभूत स्तरावरील शैक्षणिक आराखड्यासाठी उपसमितीला मंजुरी; पाठ्यक्रम लवकर तयार होण्यासाठी सदस्यांनी सक्रिय योगदान देण्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन

    मुंबई, दि. 25 – राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत राज्याचा शैक्षणिक आराखडा तयार करण्यासाठी सुकाणू समिती गठित करण्यात आली आहे. त्याचा एक भाग म्हणून पायाभूत स्तरावरील (अंगणवाडी/ बालवाडीची तीन वर्षे आणि इयत्ता…

    राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

    मुंबई, दि. २५ : राज्य अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांच्या निवडीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री. जोशी यांचे अभिनंदन केले. नवनियुक्त अध्यक्ष श्री. जोशी यांनी मुख्यमंत्री श्री.…

    बार्टीच्या योजनांसाठी निधी उपलब्ध करून देणार – केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले

    पुणे, 25 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) पुणे ही संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी काम करणारी तसेच…

    नेत्रदान हेच श्रेष्ठदान

    दरवर्षी राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याला आजूपासून सुरुवात झाली आहे. 8 सप्टेंबर हा पंधरवडा साजरा होणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नेत्रदानाबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी देश व राज्य…

    रानभाज्या महोत्सव नव्हे हा आरोग्य जागर …!!

    शहरी लोकांना आरोग्यदायी रानभाज्याची ओळख व्हावी, म्हणून राज्य शासनाच्या ‘आत्मा’ कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि कृषी विभागाच्यावतीने ऑगस्टच्या मध्यात रानभाज्या महोत्सव आयोजित केला जातो. 25 ऑगस्ट रोजी लातूर मध्ये मुक्ताई…

    You missed