केंद्र शासनाकडून सुधारित नियतन प्राप्त
मुंबई, दि. 20 : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने माहे ऑक्टोबर या महिन्याकरीता गव्हाच्या नियतनामध्ये केंद्र शासनाकडून सुधारित नियतन प्राप्त झाले आहे. त्यामुळे पात्र…
संस्कार आणि ज्ञान सोबत मिळणे आवश्यक – मंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. 20 : ‘शिक्षण, संस्कार आणि संस्कृती’ हे महर्षी विद्या मंदिरचे ब्रीद वाक्य आहे. गुरुकुल शिक्षण मंडळाच्या या शाळेला कॉन्व्हेंट न म्हणता मंदिर म्हटले जाते आणि मंदिरात शिकणारे विद्यार्थी…
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ : आरोग्यदायी राळा पीक
यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यंदाच्या वर्षातील प्रत्येक महिना एका तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. सप्टेंबर महिना ‘राळा’ या तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. राळ्याला पारंपरिक…
महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना
नवी दिल्ली, 19 : ढोल ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया ’च्या घोषाने कोपर्निकस मार्ग येथील महाराष्ट्र सदन आज निनादले. लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेश भक्तांनी एकच गर्दी केली. महाराष्ट्र सदनातील…
गणेशोत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा
मुंबई, दि. 18 : विद्या आणि कलांचा अधिपती असलेल्या गणरायाच्या आगमनानिमित्त राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. निर्बंधमुक्त उत्सव साजरा करत असताना समाजभान जपण्याचे व पर्यावरणाची हानी…
श्री गणेश चतुर्थी आणि श्रीगणेशोत्सवाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा
मुंबई, दि. १८ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुखकर्ता, विघ्नहर्ता श्रीगणरायांच्या चरणी वंदन केले असून राज्यातील जनतेला श्री गणेश चतुर्थी आणि श्रीगणेशोत्सवाच्या भक्तीमय शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीगणरायांच्या आगमनासोबत घराघरात धनधान्याची…
नाशिक कृषी टर्मिनल मार्केटसाठी १०० एकर जागा हस्तांतरणाची कार्यवाही तातडीने करा – मंत्री छगन भुजबळ
नाशिक, दिनांक 18 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प असणाऱ्या कृषी टर्मिनल मार्केटच्या कामास गती येण्यासाठी मौजे सैय्यद पिंपरी ता. जि. नाशिक येथील गट नं. १६५४…
दिग्रसच्या विकासासाठी शंभर कोटींचा डीपीआर तयार – पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ, दि. १८ (जिमाका) : दिग्रस शहराच्या विकासासाठी शंभर कोटींचा डिपीआर तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून दिग्रस शहराचा कायापालट करुन सुंदर शहर निर्माण होणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी…
प्रत्येकाला उत्तम आरोग्य सुविधा मिळेल अशी यंत्रणा उभारणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर,दि.18 : उत्तम आरोग्य ही मानवाची सर्वांत मोठी संपत्ती आहे. तो प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कही आहे, परंतु पैसा कमविताना आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहोत ही वस्तुस्थिती आहे. आरोग्याची वेळेवर तपासणी होणे…
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका स्वाती देशमुख यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दि.२०,२१, २२ सप्टेंबरला मुलाखत
मुंबई, दि. १८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, मुंबई येथील शिल्प निदेशक (कोपा) शिक्षिका स्वाती देशमुख यांची…