• Thu. Sep 3rd, 2026

DCM Eknath Shinde यांच्या ठाण्यात गढूळ पाणी, मागील २५ वर्षांपासूनची समस्या सुटेना, नागरिक संतप्त

DCM Eknath Shinde यांच्या ठाण्यात गढूळ पाणी, मागील २५ वर्षांपासूनची समस्या सुटेना, नागरिक संतप्त

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#dcmeknathshinde #waterproblem #TMC #tmcmorchaउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात गढूळ पाणी सामान्य नागरिकांना प्यावं लागतंय..मागील २५ वर्षांपासून ही समस्या असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय..संतप्त नागरिकांनी थेट महापालिका आयुक्तांचं कार्यालय गाठलंय..पाहुया आयुक्त कार्यालयात नेमकं काय घडलं?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed