नवउद्योजकांनी ‘मार्जिन मनी’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन – महासंवाद
मुंबई, दि. १० : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी उपलब्ध करून देण्याची योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत…
आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन ‘एसओपी’ निश्चित करणार – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल – महासंवाद
जपतलई सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचे सांत्वन; घटनास्थळाची पाहणी गडचिरोली, दि. १० (जिमाका) : धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ…
महाराष्ट्राकडून देशाला हरित वाहतूकीचे दिशादर्शन – मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
मुंबई, दि. १० : “आजचा दिवस केवळ नवीन इलेक्ट्रिक ट्रकच्या लॉन्चचा नाही, तर भारताच्या हरित आणि शाश्वत वाहतूक क्रांतीचा महत्वपूर्ण टप्पा आहे. बॅटरी व इलेक्ट्रिक ट्रकसाठी स्वतंत्र धोरण तयार करणारे…
महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील विद्यार्थी सहभागी आरोग्य, कृषी, शहरी विकासासह सहा क्षेत्रांवर उपाय सुचविणार मुंबई, दि. १० : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने प्रशासनासमोरील आव्हानांवर…
दहा वर्षापेक्षा जास्त सेवा केलेल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
ठाणे, दि. १० : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या दहा वर्षाहून अधिक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे असे निर्देश आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. यासंदर्भात शासनाने…
हिरकणी कक्ष, दामिनी पथकासाठी ई-बाईक्सचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण – महासंवाद
सांगली, दि. १० (जि. मा. का.) : महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. या अनुषंगाने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील…
‘वंदे मातरम्’मधून स्वातंत्र्याचा गौरव आणि देशभक्तीचा जागर – महासंवाद
मुंबई, दि. १० : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘वंदे मातरम्’ या देशभक्तीपर गीत व नृत्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी…
‘फाळणी : एक शोकांतिका’ मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश – महासंवाद
मुंबई, दि. १०: सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘फाळणी : एक शोकांतिका’ या विशेष दीर्घांक नाट्यप्रयोगाचे आयोजन शुक्रवार, 14 ऑगस्ट…
दिव्यांगांना रोजगार, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात प्राधान्य देण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नागपूर, दि. १० : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी आणि सक्षम करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्याबरोबरच रोजगार, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना प्राधान्य देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. दिव्यांगांच्या जीवनात सकारात्मक…
युवकांनी प्राचीन ज्ञानापासून प्रेरणा घेऊन नव भारत घडवावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद
नाशिक, दि. १० ऑगस्ट (जिमाका): युवकांनी आधुनिक विज्ञानाचे शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासोबत प्राचीन ज्ञानापासून प्रेरणा घेत नव भारत घडवावा, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.…