बचत गट, लघु उद्योजकांनी उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
नवी दिल्ली, 24 : बचत गट, लघु उद्योजकांनी उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया स्टॉल धारकांनी दिली. येथील प्रगती मैदानात 41 वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात…
खासगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करुन प्रत्येकाचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाशिक, दि.24 (जिमाका वृत्तसेवा) – केंद्र आणि राज्य शासन परवडणाऱ्या घरांसाठी ग्रामीण व शहरी भागात घरकुलाच्या योजना राबवित आहे. शासनाप्रमाणेच खाजगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी सामाजाचे आपण देणं लागतो या भावनेतून…
एमएडीसी आणि एमआयडीसीमार्फत विमानतळांचा विकास करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण (MADC) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्यामार्फत संयुक्तरित्या विमानतळांचा विकास करावा. पुरंदर विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने तातडीने जागेचे अधिग्रहण करावे;…
मरावे परी देहरुपी उरावे..! अवयवदान करा.. अवयवदान करा..!
अवयवदान म्हणजे काय? जिवंतपणी अथवा मृत झाल्यानंतर आपले अवयव दुसऱ्या व्यक्तीला देणे म्हणजे अवयवदान होय. अवयवदान श्रेष्ठदान असून ज्याद्वारे आपण मृत्यूनंतर आपले अवयवदान करून अंतिम स्वरूपी ज्यांचे अवयव निकामी झाले…
सोयाबीन-कापसाचा बाजारभाव स्थिर राहण्यासाठी केंद्राशी चर्चा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 24 : सोयाबीन-कापूस पिकाच्या बाजारभावातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भातील धोरणात बदल करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ…
कृषी योजनांच्या केंद्राकडील निधीसाठी भरीव पाठपुरावा करावा – कृषिमंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दि. 24 : कृषी विभागाच्या ज्या योजना केंद्र सरकारच्या अर्थसाह्याने राबविण्यात येतात, अशा योजनांसाठी निधी वेळेत मिळण्यासाठी भरीव पाठपुरावा करावा, असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. मंत्री श्री.…
वाचन संस्कृती वृद्धींगत होण्यासाठी तालुका पातळीवरही ग्रंथोत्सवाचे आयोजन करणार – पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, दिनांक 24 नोव्हेंबर, 2022 (जि.मा.का. वृत्तसेवा): समाजामध्ये वाचन संस्कृती वाढावी, साहित्याची ओळख व वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी शासनामार्फत जिल्हास्तरावर दरवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन केले जाते. कालानुरूप ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून शहरासोबतच…
लोकन्यायालय : न्यायप्रविष्ट प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याचा सुखद आणि सोपा मार्ग
प्रामुख्याने लोकांचा सहभाग असलेली, पक्षकारांना परवडणारी, कमी खर्चाची आणि सुलभ व लवकर न्याय मिळवून देणारी समाजातील सांविधिक न्यायपद्धतीला पूरक असणारी न्याययंत्रणा म्हणून ‘लोकन्यायालय’ ओळखली जातात. लोकन्यायालयाच्या संकल्पनेचे मूळ प्राचीन काळापासून…
दुष्काळग्रस्त भागात पुराचे पाणी वळविण्याच्या प्रकल्पाला जागतिक बॅंकेने अर्थसहाय्य करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बेस्टसाठी इलेक्ट्रीकल बसेस, कौशल्य विकास प्रकल्प, पोक्रा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याबाबत चर्चा मुंबई, दि. २४ : राज्यातील मराठवाडा, विदर्भ भागातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी प्रकल्पांसोबतच दुष्काळग्रस्त भागात पुराचे पाणी वळविण्याचा महत्त्वाकांक्षी…
‘ओरल हेल्थकेअर’साठी अधिकाधिक निधी उपलब्ध करणार : उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस
नागपूर, दि. 23 : मध्य भारतामध्ये नागपूर व परिसरात मोठ्या प्रमाणात मौखिक आजार (ओरल डिसीज) व कर्क रोगाचे (कॅन्सरचे) आजार बळावले आहेत. या परिसरात ओरल हेल्थकेअरसाठी सर्वसमावेशक उपचार पद्धती अस्तित्वात…