पीएमआरडीए क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन सर्व सहकार्य करेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गोरगरिबांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दि.१०: पुणे महानगरपालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्याने वारजे येथील प्रभाग क्र. ३० मध्ये उभारण्यात येणाऱ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य विकासकामांचे भूमिपूजन व…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन
अमरावती, दि. ९ (जिमाका): उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आणि महिला व बालविकास भवन इमारतीच्या…
विकासपूरक धोरणामुळे २०४७ पर्यंत महाराष्ट्राची २ ट्रीलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल शक्य- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवी प्रवासाचेही मांडले व्हिजन पुणे, दि. ९ : विकसित भारत ॲम्बेसेडर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०४७ मधील विकसित भारताचा रोडमॅप मांडला आणि त्यासोबतच महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवी प्रवासाचे…
विकासकामांच्या दर्जा, गुणवत्तेकडे महापालिकेने अधिक लक्ष केंद्रीत करावे -पालकमंत्री चंद्रकांत पाटील
अमरावती, दि. ९ : जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी व नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा नियोजन योजनेतून भरीव निधी उपलब्ध करुन दिला जातो. ज्याप्रमाणे स्वत:चे घर उभारण्यासाठी आपण जातीने लक्ष…
‘गाव तिथे ग्रंथालय’ ही संकल्पना राबविणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील
अमरावती, दि. ९ (जिमाका): माणसामध्ये प्रगल्भता विकसित होण्यासाठी तसेच अनुभव, शब्दसंग्रह वाढून अनुभवविश्व समृद्ध करण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. यासाठी येत्या काळात ‘गाव तिथे ग्रंथालय’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या…
विद्यापिठाच्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना तीन लाभांच्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
अमरावती, दि. ९ : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे विद्यापीठातील शिक्षक-शिक्षकेत्तर अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही तीन लाभांच्या (दहा-वीस-तीस) सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे…
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा गौरव पुरस्कार प्रदान समारंभावर आधारित विशेष कार्यक्रम उद्या सह्याद्री वाहिनीवर
मुंबई, दि. ९ – महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान नुकतेच राज्यात राबविण्यात आले. या अभियानातील विजेत्या शाळांचा गौरव पुरस्कार प्रदान समारंभ मुंबईत ५ मार्च…
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दापोली व मंडणगड येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन
रत्नागिरी, दि. ९ (जिमाका): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दापोली येथील उपाजिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटांचे श्रेणीवर्धन करणे, श्री देव काळकाई मंदिर सभामंडप बांधकाम तसेच दापोली आणि मंडणगड येथील हॅब्रीड अन्युटी…
वृद्ध, दिव्यांगांच्या पुनर्वसन संस्थांचे बळकटीकरण करावे -राज्यपाल रमेश बैस
मुंबई दि.९: रस्त्यावरील अपघातांमुळे मज्जासंस्थेला इजा होऊन देशात अनेक लोकांना कायमचे अपंगत्व येते. आगामी काळात देशातील वरिष्ठ नागरिकांची संख्या देखील लक्षणीय वाढणार आहे. गंभीर अपघात तसेच वृद्धत्वामुळे येणारी गतिशीलतेवरील बंधने…
कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाच्यावतीने योग्य मोबदला दिला जाईल-उद्योग मंत्री उदय सामंत
बारामती, दि.८: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील ३४७ अंशत: अस्थायी कर्मचाऱ्यांपैकी ३२१ कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यात आले असून उर्वरित २६ कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्याच्यादृष्टीने त्यांना योग्य तो मोबदला देण्यात येईल, अशी ग्वाही…