मोहपाडा ते देवळाचा पाडा पुलाने जोडला जाणार
नाशिक, दि. १२ (जिमाका) : पेठ तालुक्यातील मोहपाडा व देवळाचा पाडा हे दोन पाडे जोडणाऱ्या दमणगंगा नदीवरील मोठ्या पुलाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे…
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पुरस्कार वितरण सोहळा
मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र ही संत, कर्तृत्ववानांची भूमी आहे. या भूमीतूनच देशाला अनेक परंपरा आणि सुधारणा देण्याचे काम झाले आहे. राज्य शासनही हाच धागा पकडून महामानवांच्या विचारांनुसार काम करीत…
रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
मराठवाड्याच्या विकासात जालना ड्रायपोर्टचे भरीव योगदान – केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी ड्रायपोर्टमुळे उत्पन्न वाढीबरोबरच रोजगाराच्या संधी निर्माण होणार – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे जालना, दि.…
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या बळकटीकरणासाठी राज्यशासन कटिबद्ध- मंत्री आदिती तटकरे
रायगड दि. १२ (जिमाका): महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बालकांच्या विकासासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या…
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना मंत्रालयात अभिवादन
मुंबई, दि. 12 : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मंत्रालयात मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी…
उभादांडा येथे साकारले भारतातील पहिले कवितेचे गाव
मुंबई, दि. 11 : कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांचे जन्मगाव असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथे भारतातील पहिले कवितांचे गाव प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन…
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यातील जमिनीचे अडथळे दूर करावेत – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई दि. ११ : धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नाशिकच्या त्र्यंबक रोड परिसरात पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यातील आवश्यक जागा यापूर्वी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या जागेवर वसतिगृह उभारण्यातील जमीन प्रश्नाबाबत येणारे अडथळे…
राज्यात अल्पसंख्याक आयोग व जिल्हा कक्ष स्थापण्याच्या निर्णयामुळे अल्पसंख्याकांच्या विकासयोजनांची अंमलबजावणी गतिमान होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 11 :- उपमुख्यमंत्री अजित पवार हे अल्पसंख्याक बांधवांची बाजू भक्कमपणे मांडत असून त्यांच्या पुढाकारामुळे अल्पसंख्याक बांधवांच्या हिताचे अनेक निर्णय राज्य शासनाने घेतले आहेत. आज (११ मार्च) मंत्रिमंडळ बैठकीत…
मंत्रिमंडळ निर्णय
६१ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता राज्यातील ६१ आदिवासी अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 17 अनुदानित प्राथमिक आश्रमशाळांना…
युरियासह डीएपीचा संरक्षित साठा करावा – कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई, दि. 11 : राज्यात आगामी खरीप हंगामाच्या कालावधीत युरिया व डीएपी खतांचा तुटवडा भासू नये या दृष्टीने युरिया व डीएपीचा संरक्षित साठा करण्यात यावा, अशा सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे…