उद्योगाचे मॅग्नेट म्हणून नागपूरच्या विकासात एक्सएसआयओने महत्त्वाची भूमिका वठवावी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
प्रकल्पामुळे २५०० लोकांना रोजगारासह राज्यातील उद्योगाला नवी दिशा मिळणार नागपूर, दि. ७: राज्यशासनाच्या उद्योग पूरक धोरणामुळे निर्मिती क्षेत्र सकारात्मक दिशेने वळण घेत आहे. उद्योगाला चालना देत विदर्भाच्या विकासासाठी नागपूरला उद्योगाचे…
ग्रंथोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद; वाचन संस्कृती जपण्याचे आवाहन – महासंवाद
नागपूर, दि.७: ग्रंथ हे जीवनाचा अविभाज्य घटक असून ग्रंथवाचनामुळे माणसाचे जीवन घडते. आजच्या डिजिटल युगात नवीन पिढीचा कल मोबाईलकडे वाढला असला तरी खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व घडविण्याचे सामर्थ्य ग्रंथांमध्येच आहे. ग्रंथ…
ग्रामीण विकासाला बळ देणारा अर्थसंकल्प -मंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद
मुंबई,दि. ०६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, महिला व ग्रामीण विकासाला बळ मिळणार असल्याचे मत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.…
सर्व समाजघटकांच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प – मंत्री डॉ. अशोक वुईके – महासंवाद
मुंबई, दि.६ : मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा सर्व समाजघटकांच्या विकासाला चालना देणारा असल्याची प्रतिक्रिया आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी व्यक्त केली.…
परभणी जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
मुंबई, दि. ६ : परभणी जिल्ह्यातील 20 गावातून शक्तिपीठ महामार्ग जाणार असून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या असून येथील महामार्गाच्या भूसंपादनातील मोजणी प्रक्रियेबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा करून निर्णय…
स्ट्रोक उपचार प्रभावी करण्यासाठी ‘स्ट्रोक समिट’ मधील तज्ज्ञांच्या सूचनांचे स्वागत – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
मुंबई, दि. ०६ : स्ट्रोक सारख्या आजारासाठी शहरी भागात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून, ग्रामीण भागातही गोल्डन अवर, अचूक व प्रभावी सुविधा उपलब्ध करण्याबाबत उपयुक्त सूचना “महाराष्ट्र स्ट्रोक समिट’च्या माध्यमातून कराव्यात…
शेतकरी, आदिवासी आणि कष्टकऱ्यांच्या प्रगतीला वेग देणारा ‘विकसित महाराष्ट्राचा अर्थसंकल्प’ – मंत्री नरहरी झिरवाळ – महासंवाद
मुंबई, दि.६ : राज्याचा २०२६-२७ चा सादर झालेला अर्थसंकल्प हा समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करणारा आणि राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारा आहे, अशी प्रतिक्रिया अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य…
पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देणारा अर्थसंकल्प – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
मुंबई, दि. ६ : राज्याच्या २०२६- २७ च्या अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला असून महाराष्ट्रातील पर्यटनाला नवी…
फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट – महासंवाद
मुंबई, दि. ६ : फिनलंडचे देशाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हॉटेल ताज पॅलेस येथे भेट घेतली. या भेटी दरम्यान फिनलंडसोबत राज्याचे द्विपक्षीय संबंध, गुंतवणुकीच्या संधी, उद्योग,…
दुबईत अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी महाराष्ट्र शासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न – महासंवाद
मुंबई, दि. ६: मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे दुबईसह संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी महाराष्ट्र शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती…