तात्पुरते दिव्यांगत्व प्रमाणपत्रधारक दिव्यांग लाभार्थ्यांना योजनांचा लाभ कायम – मंत्री अतुल सावे – महासंवाद
मुंबई, दि. १७ : राज्यातील तात्पुरते दिव्यांगत्व प्रमाणपत्र (यूआयडी कार्ड) धारक लाभार्थ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सक्षम वैद्यकीय प्राधिकरणाने निर्गमित केलेले वैध तात्पुरते दिव्यांगत्व प्रमाणपत्र असलेल्या…
सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील वाढीव खाटांनुसार पदनिर्मितीचा सुधारित प्रस्ताव लवकरच; रुग्णसेवा अधिक सक्षम होणार – मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
मुंबई, दि. १७ : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांमध्ये वाढत्या रुग्णभाराच्या पार्श्वभूमीवर वाढीव खाटांनुसार आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी पदनिर्मितीचा सुधारित प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात येणार असल्याची…
विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करण्यात महावाणिज्यदूतांची भूमिका महत्त्वपूर्ण – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद
मुंबई, दि. १७ : प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताचा जागतिक स्तरावरील प्रभाव आणि प्रतिष्ठा लक्षणीयरित्या वाढली असून ‘विकसित भारत 2047’ या राष्ट्रीय ध्येयपूर्तीसाठी आंतरराष्ट्रीय समुदाय, भारतीय प्रवासी…
निवासी डॉक्टरांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
मुंबई, दि. १७ : राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत त्यांच्या समस्या टप्प्याटप्प्याने सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कोल्हापूरमध्ये एका…
दिव्यांग शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबाबत अधिकारांचे विकेंद्रीकरण; थकीत वेतन मंजुरीचे अधिकार आता जिल्हास्तरावर – मंत्री अतुल सावे – महासंवाद
मुंबई, दि. १७ : राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा, कार्यशाळा आदी संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाच्या देयक प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार थकीत…
Maharashtra Politics : ऑपरेशन टायगरवर उदय सामंत यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, ‘संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार’
शिवसेनेचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. ठाकरेंचे 6 खासदार नेमके कोणत्या पक्षात जाणार? या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नांदेड…
एक राऊत अन् 7 संजय; ‘सामना’वीर नडत राहिले अन् सेनेत पुन्हा भूकंप; शिंदेंकडून दुसऱ्यांदा दणका
Operation Tiger: ठाकरेंच्या पक्षात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. शिवसेना उबाठाच्या ९ पैकी ६ खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. २०२२ नंतर पुन्हा एकदा ठाकरेंच्या पक्षात खळबळ उडाली आहे. (फोटो–…
Rajabhau Waje Emotional : ‘पक्ष सोडेन त्या दिवशी राजकारणारत राहणार नाही’, राजाभाऊ वाजे भावूक
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पुन्हा मोठं खिंडार पडताना दिसत आहे. ठाकरेंच्या पक्षाचे 9 पैकी 6 खासदार हे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. असं असताना ठाकरेंचे नाशिकचे खासदार राजाभाऊ…
ओमराजेंवर दबाव, संजय जाधवांवर नाराजी; खासदारांच्या फुटीनंतर अयोध्या पौळ आक्रमक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 Jun 2026, 4:30 pm उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा एकदा मोठा भूकंप आला आहे. ठाकरेंचे सहा खासदार पक्षाची साथ सोडणार असल्याने मोठी खळबळ उडाली. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी…
वडाळ्यात इंधन चोरीचा पर्दाफाश; अन्न, नागरी पुरवठा विभागाची धडक कारवाई, १.३१ कोटींचा मुद्देमाल जप्त – महासंवाद
मुंबई, दि. १७ : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दक्षता पथकाने वडाळा येथे धडक कारवाई करत पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन (एटीएफ) चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत…