दुर्दैवी! ट्रॅक्टरमध्ये कांदे घेऊन जात असताना अचानक झाला ब्रेक फेल, तरुण ट्रॉलीखाली दबला
शिरूर : शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे शेतातून कांदा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरून घरी घेऊन जात असताना ट्रॅक्टरच्या ब्रेक फेल होऊन ट्रॅक्टर उलटल्याने तरुण ट्रॅक्टर खाली अडकला गेला. त्याच्यावर उपचार सुरू…
शिंदे गटातील ४० पैकी २८ आमदार फुटणार? संजय राऊतांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
मुंबई: आगामी काळात शिंदे गटातील ४० आमदारांपैकी २८ जण भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असे भाकीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वर्तविले आहे. बेरोजगारी, महागाई आणि अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन लोकांचं…
बरं झालं हा प्रकार छत्रपतींच्या वारसांबरोबर झाला, हाच तो सनातनी मनुवादी धर्म, आव्हाड संतापले
मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे नाशिकच्या काळाराम मंदिरात गेल्या असता पूजा करताना तेथील पुजाऱ्याने वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हटले. या साऱ्या प्रकारावर संयोगिताराजे संतापल्या. त्यांनी तेथील पुजाऱ्याला झापलं.…
चहा प्यायची इच्छा झाली, घाटात टँकर लावून चालक खाली उतरला अन् मग कोल्हापुरात घडला एकच थरार
कोल्हापूर: भारतात चहाचे शौकीन असलेले लोक अनेक पाहायला मिळतात. कोल्हापुरात तर चहाच्या या सवयीमुळं मोठा अपघात होता होता वाचला. पन्हाळा मार्गावरील वाघबीळ घाटात चढावर उभा असलेला पाण्याचा टँकर दरीत घसरल्याची…
शेवटी लेकीचं काळीज ते! पोलीस बाबा दंगलीतून सुखरुप घरी परतले, मुलीने हंबरडा फोडत मारली मिठी
छत्रपती संभाजीनगरः किराडपुरा येथील राम मंदिरात रामनवमी उत्सवाची तयारी सुरू असताना रात्री दोन गटांत वाद झाला. त्यानंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. घोषणाबाजी आणि दगडफेकीमुळं शहरातील तणाव वाढला. दंगलखोरानी पोलिसांच्या…
बापट जाऊन फक्त तीन दिवस झालेत, माणुसकी वगैरे आहे की नाही; अजितदादांनी वडेट्टीवारांना सुनावलं
पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. पुण्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी सौहार्दाचे संबंध असलेले गिरीश बापट हे अजातशत्रू राजकारणी म्हणून ओळखले जात होते.…
लग्नात जेवण केले, कुटुंबासह निघाले पण वाटेत काळाने गाठले; वर पक्षातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू
ओडिशाः लग्न आटपून घराकडे निघाले होते मात्र वाटेतच अपघात झाला. कार कालव्यात कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. वरपक्षाकडील ही मंडळी असल्याचं सांगण्यात येते.…
स्कूल बसचा पाटा तुटला, चालकाचं नियंत्रण सुटलं, बस उलटली; भीषण अपघातात ३० विद्यार्थी जखमी
जळगाव : विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा पाटा तुटला आणि चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगत भल्यामोठ्या झाडावर आदळली आणि त्यानंतर उलटली. शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील…
वेदोक्त मंत्र म्हणण्यास नकार; संयोगिताराजे छत्रपतींनी काळाराम मंदिरातील महंतांना सुनावलं
नाशिक: देशभरात काल रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर संयोगीताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली, यावेळी महंतांनी ही पूजा पुराणोक्त पद्धतीने करण्यास…
१० वर्षांच्या मुलीच्या पोटाला आली सूज; तपासणी केली असता समजलं भयंकर, पोटातून निघालं…
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : एका दहा वर्षांच्या मुलीच्या पोटातून शंभर ग्रॅम वजनाचा केसांचा गोळा काढून तिला जीवदान देण्यात वाडिया रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश मिळाले आहे. सुमारे दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर ते…