MLC Election : नाशिकच्या राजकारणात आता ‘हॉटेल पॉलिटिक्स,’ शिवसेनेचे नगरसेवक सहलीला निघाले
नाशिकच्या राजकारणात आता हॉटेल पॉलिटिक्स बघायला मिळत आहे. शिवसेनेचे नगरसेवक विधान परिषद निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सहलीला निघाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान कसं करायचं? याचं प्रशिक्षण या नगरसेवकांना दिलं जाणार असल्याची माहिती…
तलावातील गाळ वाहून नेणाऱ्या वाहतुकीची अडवणूक करू नये – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड – महासंवाद
मुंबई, दि. १३: गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत तलावातून गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची अडवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशी अडवणूक करणे योग्य नसून, महसूल, गृह आणि…
‘Ajit Pawar यांच्यासारखा घातपात Eknath Shinde यांच्यासोबतही…’, शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा
#ajitpawar #eknathshinde #ajitpawaraccident #shivsena #dattamagarपंढरपुरात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन सुरुये…माळशिरस पंचायत समितीचे सभापती दत्ता मगर यांनी मोठं वक्तव्य केलंय. तर दुसरीकडे शिवसेनेचा नेता असूनही माझी केळी…
राज्यभर एकात्मिक आरोग्यवर्धिनी समित्यांच्या बैठका सुरु – महासंवाद
मुंबई, दि. 13 : राज्यातील आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख, प्रभावी आणि समन्वयपूर्ण करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाने स्थापन केलेल्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या बैठका राज्यभर सुरू झाल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य मंत्री…
भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार; पुढील वर्षी कुंभमेळ्यापूर्वी ९० टक्के काम पूर्ण होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
पुणे, दि. १३ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर येथील मुख्य मंदिरासमोर नव्याने बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसेच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आले. यानंतर त्यांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे…
‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ पाहण्यासाठी पर्यटक येतील असा गावाचा विकास होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
पुणे, दि. १३ : श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पाच्या जागेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी प्रकल्पाचा…
Jalgaon Politics : जळगावच्या राजकारणात काहीतरी मोठं घडतंय? ठाकरेंच्या नगराध्यक्षा पतीसह गिरीश महाजनांच्या भेटीला
जळगावच्या राजकारणात सध्या नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा केल्याचं वृत्त ताजं असतानाच, आता यावल नगरपरिषदेच्या…
गळाभेट अन् गिफ्ट, आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या अमित ठाकरेंकडून खास शुभेच्छा
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jun 2026, 5:38 pm Follow युवानेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिक, पदाधिकारी यांची…
Girish Mahajan : ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, आमच्यात नाक खुपसू नका’, गिरीश महाजन यांचा संजय राऊतांवर घणाघात
मंत्री गिरीश महाजन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांनी अर्थ खात्यावर केलेल्या वक्तव्यावरुन गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
VIDEO | बंडखोरी शमल्यानंतर महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजनांची पहिली प्रतिक्रिया
VIDEO | बंडखोरी शमल्यानंतर महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजनांची पहिली प्रतिक्रियाVIDEO | बंडखोरी शमल्यानंतर महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजनांची पहिली प्रतिक्रिया