वॉटर ग्रीडमध्ये सोयगावचा समावेश करण्यासंदर्भात तपासणी करणार – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि, 27 :- औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याचा वॉटर ग्रीडमध्ये समावेश करण्यासंदर्भात अभ्यास करून व्यवहार्यता तपासण्यात येईल असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत…
मंत्रिमंडळ बैठक
अन्न व नागरी पुरवठा विभाग; फोर्टिफाईड तांदूळ राज्यात वितरित करणार मुंबई, दि. २७ :- राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये फोर्टिफाईड तांदूळ (पोषण तत्व गुणसंवर्धीत तांदूळ) सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत दोन टप्प्यांमध्ये वितरित करण्यास…
‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ स्पर्धेत सहभागी होण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन
मुंबई, दि. 27 : लोकगीतांमधून समाजाला आवाहन करण्याची ताकद लक्षात घेऊन लोकशाही, मताधिकार यासाठी त्याचा पुरेपूर वापर व्हावा, यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ ही स्पर्धा आयोजित केली…
स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड
एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश
पुणे- दत्ता पारेकर वनगळी ता इंदापूर येथील एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विद्या शाखेतील एकूण २० विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे .अशी माहिती महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे…
मोठ्या प्रमाणावर लसीकरणामुळे लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यात व मृत्यू दर कमी ठेवण्यात यश – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
लम्पी चर्मरोगाने प्रभावीत क्षेत्रात केलेल्या लसीकरणाची टक्केवारी 94 टक्के सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात 3 लाख 24 हजार पशुधन असून 2 लाख 61 हजार 546 पशुधनाचे…
गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरातमध्ये जाणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
अहमदाबाद, दि. 26 : गुजरात राज्यातील जुनागढ येथील सक्करबाग उद्यानात असलेल्या नर सिंह आणि मादी सिंहांची जोडी (आशियाटिक लॉयन ) मुंबई येथील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच दिसणार आहे.…
पर्यटनस्थळ स्वच्छ व सुंदर ठेवणे सर्वांचेच कर्तव्य – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि.26 : गेट वे ऑफ इंडिया हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.पर्यटन स्थळ स्वच्छ व सुंदर ठेवणे सर्वांचेच कर्तव्य आहे. गेट वे…
ग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान
मुंबई, दि. 26 (रानिआ): विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 16 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होईल; तर मतमोजणी 14 ऑक्टोबर…
कमी खर्चात उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे दि.२६ – गुणवत्तेचे शिक्षण कमी खर्चात मिळत नाही तोपर्यंत सामान्यांसाठी ते उपलब्ध होणार नाही. सामान्य जनतेला खाजगी संस्थांमधूनही कमी खर्चात उत्तम शिक्षण मिळावे यासाठी शासन प्रयत्न करेल, असे प्रतिपादन…