विश्वासू ड्राव्हरच निघाला मास्टर माईंड, चायनीजच्या गाडीवर कट अन् मालकाला भर रस्त्यात लुटलं…
नागपूर:शहरातील सिव्हिल लाइन्स आवारात पिस्तुलच्या धाकावर दिवसाढवळ्या लुटमारी करण्यात आली होती. या गुन्ह्याचा पर्दाफाश करताना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीची सुमारे साडेपाच…
आधी जिच्यावर अत्याचार तिलाच फोन करुन बोलावलं, गाडीत बसवलं, शरीरसुखाला नकार देताच धक्कादायक कृत्य
छत्रपती संभाजीनगर: लग्नाचं आमिष दाखवून पीडितेवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याप्रकरणी जामिनावर सुटला. त्यानंतर एका राजकीय पक्षाच्या नेत्याने त्याच पिडितेला दोन मिनिटं भेटण्याच्या बहाण्याने बोलावून चारचाकी वाहनात बसून बेदम मारहाण…
मला हॉस्पिटलला जायचं नाही, जे व्हायचं ते इथेच होऊ दे; ती महिला चक्कर आल्यानंतरही हटली नाही
राजापूर :‘मला हॉस्पिटलला जायचं नाही, माझं काय व्हायचं ते इथे येऊन दे,’ अशा शब्दांत राजापूर तालुक्यातील शिवने येथील लीलावती घाडी या ५४ वर्षीय महिलेने चक्कर आल्यानंतरही आपली भूमिका ठामपणे व्यक्त…
शिक्षकी पेशाला काळिमा, ज्ञानाचे धडे देणाऱ्या मास्तराकडूनच राक्षसी कृत्य, अल्पवयीन मुलीवर…
सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषद शाळेच्या एका आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असलेल्या एका शिक्षकाने सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी त्या शिक्षकाच्या…
मेट्रोत नोकरीसाठी अर्ज करताय, बनावट जाहिरातीसंदर्भात जाणून घ्या, प्रशासनानं काय म्हटलंय?
मुंबई :महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर नोकरीचा प्रश्न गंभीर बनला आहे. नोकरी मिळवण्यासाठी तरुण- तरुणी संघर्ष करताना दिसतात. युवक नोकरीसाठी प्रयत्न करत असताना त्यांच्या कष्टाचा गैरफायदा घेत त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न…
पुण्याला जाताना गाडी दुभाजकाला धडकून तीनदा पलटी, आई वडिलांसमोरच ३ वर्षीय श्रीयांशने जीव सोडला
नाशिक:अक्षय्य तृतीया आणि रमजान ईदचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरे झाले. परंतु या काळात अनेक दुर्दैवी घटना देखील घडल्या. अक्षय्य तृतीया साजरी करून पुणे येथे बहिणीकडे घरभरणीसाठी जाणाऱ्या नाशिकच्या सटाणा…
सोलापूर, उस्मानाबाद, लातूरकरांना मोठा दिलासा; पुणे-लातूर-पुणे रेल्वे सेवा सुरू होणार
पुणे :लातूर रेल्वे गाडीला असलेला प्रवाशांचा प्रतिसाद पाहून पुणे रेल्वे विभागाकडून पुणे-लातूर-पुणे अशी नवीन गाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव रेल्वे मुख्यालयास पाठविण्यात आला आहे. पुणे-लातूर रेल्वे…
तीन वाहनांचा भीषण अपघात, प्राध्यापकाचा मृत्यू , दुसऱ्याच दिवशी होता रिटायरमेंटचा कार्यक्रम
नाशिकःजिल्ह्यात अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाटा येथे अल्टोकार, पिकअप व मोटरसायकल या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे.या तिहेरी अपघात अल्टो कार मधील इसमाचा मृत्यू झाल्याची…
करीयरच्या संधीचे आमिष दाखवले, अभिनेत्रीसह पाच जणांना दुबईच्या तुरूंगात अडकवले, दोघांना अटक
मुंबई :सिने तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात करीयरची संधी असल्याचे सांगून दुबईला पाठवायचे आणि त्यांच्या बॅगेत ड्रग्ज टाकून विमानतळावरच अटक घडवून आणायची. यानंतर त्यांच्या सुटकेच्या नावाखाली कुटुंबियांकडून लाखो रूपये उकळायचे. अशाप्रकारे एका…
वर्गमित्राची भेट घेतली, मग ITIचे सात मित्र गोदावरीत पोहायला गेले, काही वेळाने दोघे दिसेना अन्…
नांदेड:नांदेडमध्ये आयटीआयचं शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन विध्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी नांदेड तालुक्यातील राहटी शिवारात ही दुर्देवी…