तुकाराम मुंढेंच्या आधी धडक कारवाया, मग मकोकाचा इशारा; आता मंत्री भुजबळांची एंट्री, चर्चेला उधाण
Chhagan Bhujbal On Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज सातत्यपूर्ण कारवाईवर आता मंत्री छगन भुजबळ यांनीही त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. अन्न पदार्थांमध्ये सर्रासपणे भेसळ होते आणि हे गंभीर आहे, असे…
Saksham Tate Death Case : ‘सक्षमचा भाऊ मला वाईट हेतून स्पर्श करायचा’, आंचल मामीडवारचे घर सोडल्यानंतर गंभीर आरोप
सक्षम ताटे हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. आंचल मामीडवार हिने घर का सोडलं? याबाबत धक्कादायक दावा केला आहे. तिने सक्षमच्या भावावर चुकीचं वर्तन करण्याचा आणि वाईट हेतूने स्पर्श करण्याचा…
Jalgaon | जळगावच्या राजकारणात काय घडतंय? ठाकरेंच्या नगराध्यक्षा पतीसह गिरीश महाजनांच्या भेटीला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jun 2026, 8:15 pm #girishmahajan #mvacandidate #bjp #chhayapatil #uddhavthackeray #jalgaonvidhanparishadelectionविधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलंय..जळगावात काही अनपेक्षित घडामोडी घडलेल्या बघायला मिळाल्या. मंत्री गिरीश महाजन हे जळगावमध्ये आहेत. असं…
‘आता मुंढे साहेबांची बदली मान्य नाही’; भेसळखोरांविरोधातील मुंढे पॅटर्नला शेतकऱ्यांचा सलाम, प्रतिमेला घातला दुग्धाभिषेक
Tukaram Mundhe Milk Abhishek News : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या फोटोला शेतकऱ्यांनी दुधाचा अभिषेक घातला आहे. अहिल्यानगरमधील खेड या गावातील नागरिकांनी त्यांच्या कामाची दखल घेत…
नाशिक जिल्ह्यात दोन महत्वाच्या सर्वेक्षणांचा शुभारंभ – महासंवाद
नाशिक, दि. १३ जून (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील रोजगार, बेरोजगारी, महिला कामगार सहभाग तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योग-व्यवसायांची अद्ययावत व विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी यासाठी जून ते डिसेंबर २०२६ या कालावधीत…
राज्यात गोटपॉक्स लसीकरण मोहिमेला वेग – महासंवाद
नाशिक, दि. १३ जून (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून (Lumpy Skin Disease – LSD) सुरक्षित ठेवण्यासाठी सन २०२६-२७ या वर्षासाठी आवश्यक गोटपॉक्स लसमात्रांच्या उत्पादनाला वेग देण्यात आला…
14 जून ;जागतिक रक्तदाता दिन “मानवतेचा एक थेंब रक्त द्या, जीव वाचवा” – महासंवाद
दि. १३ जून २०२६ :रक्तदान हे मानवतेचे सर्वोच्च दान मानले जाते. एका रक्तदात्याच्या रक्तदानामुळे तीन ते चार रुग्णांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे स्वैच्छिक, विना मोबदला आणि नियमित रक्तदानाची चळवळ समाजाच्या…
Vidhan Parishad Nivadnuk : साताऱ्यात रंगतदार घडामोडी, महायुतीच्या बैठकीला शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी
सांगली-सातार विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात रंगतदार घडामोडी घडत असल्याचं बघायला मिळत आहे. महायुतीच्या बैठकीला राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते गैरहजर होते. त्यामुळे भाजप उमेदवाराचा विजय होणार की नाही? याबाबत राजकीय…
MLC Election : नाशिकच्या राजकारणात आता ‘हॉटेल पॉलिटिक्स,’ शिवसेनेचे नगरसेवक सहलीला निघाले
नाशिकच्या राजकारणात आता हॉटेल पॉलिटिक्स बघायला मिळत आहे. शिवसेनेचे नगरसेवक विधान परिषद निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सहलीला निघाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान कसं करायचं? याचं प्रशिक्षण या नगरसेवकांना दिलं जाणार असल्याची माहिती…
तलावातील गाळ वाहून नेणाऱ्या वाहतुकीची अडवणूक करू नये – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड – महासंवाद
मुंबई, दि. १३: गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत तलावातून गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची अडवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशी अडवणूक करणे योग्य नसून, महसूल, गृह आणि…