Mumbai Metro 4: वडाळा-कासारवडवली मेट्रोच्या कारशेडचा मार्ग मोकळा, पण कांदळवन बाधित होणार; वनक्षेत्र हस्तांतरणाला मंजुरी
Wadala to Kasarvadavli Metro: मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या मेट्रोसाठी कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. मेट्रो लाइन ४ वर ३२ तर ४अ वर २ स्थानकं आहेत. कासारवडवली ते गायमुखपर्यंत मेट्रो ४अ…
Plasma Sale Scam: केवळ रक्तच नव्हे, प्लाझ्मा विक्रीतूनही कमाई; कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता
शर्मिला कलगुटकर, मुंबई : जे. जे. महानगर रक्तपेढीमधून केवळ रक्ताच्या पिशव्यांची उचलेगिरी झालेली नाही, तर इथून परराज्यांतील फ्रॅक्शनेटर कंपन्यांकडे प्लाझ्मा ही पाठवण्यात आला आहे. निकषांना डावलून झालेल्या या प्लाझ्मा विक्रीमध्ये…
Goa News: कोकणातील कुटुंबाचा गोव्यात गूढ मृत्यू; आधी वडील अन् मुलाची बॉडी आढळली, नंतर आईनेही जीव सोडला!
Crime News: सुखाने संसार सुरू असलेल्या या कुटुंबावर अचानक काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कोकणातील कुटुंबाचा गोव्यात गूढ मृत्यू; आधी वडील अन् मुलाची बॉडी आढळली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची समाजसेवेची भूमिका आजही प्रेरणादायी – पालकमंत्री संजय राठोड – महासंवाद
यवतमाळ, दि.30 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची समाजसेवेची भूमिका आजही प्रेरणादायी आहे. त्यांचे जीवनचरित्र आजच्या युवा पिढीने वाचले पाहिजे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्यांना कळले त्यांना महाराष्ट्र नक्की कळेल,…
जिल्ह्यात नाविण्यपूर्ण काम करण्याची संधी – पालक सचिव धीरज कुमार – महासंवाद
यवतमाळ,दि. 30 : जिल्ह्यात नाविण्यपूर्ण काम करण्याची प्रचंड संधी आहे. या संधीचा फायदा घेवून जिल्ह्यात लोकोपयोगी नाविण्यपूर्ण काम करावे, असे निर्देश पालक सचिव धीरज कुमार यांनी अधिकाऱ्यांना दिले. पालकमंत्री संजय…
भीमराव कांबळेला मृत्युदंड, चिमुरडीच्या कुटुंबाला अश्रू अनावर, आरोपीला उद्देशून न्यायमूर्तींनी तीन शब्द काढले, उपस्थित हेलावले
Bhimrao Kamble : शिक्षा ठोठावल्यानंतर विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी ‘आता फासावर चढा’ असे शब्द भीमरावला उद्देशून काढल्याची माहिती आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील…
महाकर्जमुक्तीचा महानिर्णय – महासंवाद
शेतकरीराजा आणि कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने सर्वात मोठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर करुन शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देण्याचा ऐतिहासिक असा महानिर्णय घेतला आहे. या योजनेविषयी…
दुर्मिळात दुर्मिळ प्रकरण, नसरापूर केसमध्ये दोषी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा
Nasrapur Case Verdict : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला पुण्यातील विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली…
Ganeshotsav 2026: ‘पीओपी’ वाद पुन्हा तापणार! गणेशमूर्तींचे जलस्त्रोतांत विसर्जन करण्यावर प्रश्नचिन्ह, 1 जुलैला हायकोर्टात सुनावणी
Ganeshotsav 2026: पीओपी गणेशमूर्ती विसर्जनाचा वाद यंदा पुन्हा तापणार असल्याचे दिसून येत आहे. याबाबत बुधवार, १ जुलै रोजी हायकोर्टात सुनावणी होणार आहे. पीओपी गणेशमूर्ती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : प्लास्टर ऑफ…
गिरगावात देह व्यापाराचा अड्डा उद्ध्वस्त, मराठी चित्रपटातील आघाडीच्या अभिनेत्रीची सुटका, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट रंगेहाथ सापडला
Mumbai Girgaon Racket Bust : देह व्यापाराच्या रॅकेटमधून सुटका झालेली प्रसिद्ध अभिनेत्री मराठी असून तिने अनेक चित्रपटांत मुख्य भूमिका केल्या आहेत (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : गिरगावमधील एका हॉटेलमध्ये सुरु…