महाविकास आघाडीतील पराभूत उमेदवार महायुतीच्या संपर्कात, कोकणात ठाकरे गटाला शिंदेंचा धक्का?
Ratnagiri News : कोकणात मुख्यमंत्र्यांचे तीन युवा शिलेदार ॲक्शन मोडवर आले असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना दणका देण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटातून शिवसेना, भाजपामध्ये पक्षप्रवेश कार्यक्रम होताना दिसत आहेत.…