विदर्भात दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट, किती उमेदवार रिंगणात? कोणी घेतली माघार?
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. विदर्भाच्या वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील ३० उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे…
बाळासाहेबांचा एक निर्णय आणि गवळी कुटुंब राजकारणात सेट
वाशिम: १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांनी वाशिम-पुसद मतदारसंघातून जेव्हा पंडलिकराव गवळी यांना तिकीट दिलं तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण, समोर उभा असलेला उमेदवार दुसरा तिसरा कुणी नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…
आधी पवारांना संधी, ऐनवेळी अभिजीत राठोडांना एबी फॉर्म, आता त्यांचा अर्जच बाद, वंचितला झटका
पंकज गाडेकर, वाशिम: यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. अर्जात काही त्रुटी असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवरी अर्ज रद्द…