फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात थंडीचा जोर वाढणार, विदर्भात पावसाची शक्यता
Nagpur Weather Update: यंदाच्या थंडीच्या मोसमात थंडी लपंडाव खेळताना दिसून येत आहे. कधी अचानक तापमान कमी होतं तर कधी गारठवणारी थंडी पडते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात एकीकडे तापमानात वाढ होत आहे…
हवेत गारवा, दाट धुक्याची चादर अन् नाशिककर हुडहुडले, पारा चार अंशाने घसरला
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याच्या मार्गास निर्माण झालेला अवरोध आणि अल निनोचा प्रभाव आदी कारणांमुळे नाशिककरांना यंदा अपवाद वगळता कडाक्याची थंडी जाणवली नाही. संक्रांतीच्या आसपास विशेषत: तापमानात वाढीची…
राज्यात हुडहुडी, जळगावात नीचांकी तापमान; पारा ९.६ अंशांवर पोहोचला
जळगाव: राज्यात शीतलहर पसरली असून, अनेक जिल्ह्यांचा पारा कमालीचा घसरला आहे. राज्यातील सर्वांत नीचांकी तापमान सोमवारी जळगावमध्ये नोंदवले गेले असून, पारा ९.६ अंशांपर्यंत घसरले होते. त्या खालोखाल गोंदिया (१०.५), चंद्रपूरच्या…
नववर्षाचं स्वागत थंडीशिवाय करावं लागणार, मुंबईत थर्टी फर्स्टला कसं असेल वातावरण, वाचा वेदर रिपोर्ट
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील ढगाळ वातावरण निवळल्यानंतर वर्षाच्या अखेरीस तरी थंडीचा पूर्णत्वाने अनुभव घेता येईल अशी मुंबईकरांना आशा होती. मात्र मुंबईमध्ये २९ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत…