• Sat. Sep 5th, 2026

कुस्तीत राजकारण, एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा ठेवा; पडळकरांचा रोहित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा

कुस्तीत राजकारण, एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा ठेवा; पडळकरांचा रोहित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आमदार गोपीचंद पडळकरांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत विधानसभेत विषय मांडला. राज्यात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा ठेवावी, अशी मागणी पडळकरांनी केली. कुस्तीत घाणेरडं राजकारण होत असून पोरखेळ सुरू असल्याची टीका त्यांनी केली. दोन-दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा न ठेवता एकाच स्पर्धेचे आयोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed