वाल्मिक कराडचा आणखी एक उद्योग समोर, 11 कोटी 20 लाखांना गंडा, धनुभाऊंनाही ठरणार अडचणीचं, नेमकं काय प्रकरण?
Walmik karad Marathi News : संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप केले जात आहे. कराड याचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला जात आहे. कराड धनंजय मुंडेंच्या जवळचा असल्यामुळेत…