राज्यात उष्णतेची लाट; विदर्भाला येलो अलर्ट, पारा ४३ अंश पार, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
Vidarbha Heat Wave Update: विदर्भात वातावारण खूप उष्ण झाले आहे. विदर्भाला उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Lipi जितेंद्र खापरे, नागपूर: राज्यात उष्णतेची…