वैजापुरात पाणीटंचाईच्या झळा; तालुक्यातील १७ गावांना २३ टॅंकरद्वारे पाणी, आणखी १२ गावांचे प्रस्ताव
म. टा. प्रतिनिधी, वैजापूर : उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने वैजापूर तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. गेल्या वर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने जलस्रोत कोरडे पडले आहेत. गावकऱ्यांना पिण्याच्या…