भाजप आमदार कुमार आयलानी यांना पुत्रशोक, लेकाच्या अकस्मात निधनाने कुटुंबावर शोककळा
Kumar Ailani Son Death : धीरज आयलानी हे उल्हासनगर शहरातील प्रख्यात उद्योजक होते. त्यांच्या निधनाने आयलानी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र टाइम्स.कॉम ठाणे…