Uddhav Thackeray: मंत्र्यांप्रमाणे मुख्यमंत्रीही अडीच वर्षांनी बदलणार का? उद्धव ठाकरेंचा महायुतीला सवाल
Uddhav Thackeray On Mahayuti: राज्य मंत्रिमंडळातील मंत्री हे अडीच वर्षांनी बदलणार असल्याचे सांगण्यात येते आहे. मंत्र्यांप्रमाणे मग मुख्यमंत्रीही अडीच वर्षांनी बदलणार आहेत का? की केवळ आमदारांना खेळवत ठेवून आपल्या खुर्च्या…