Thane Metro Project: मेट्रोविरोधात ठाणेकरांनी पुन्हा पुकारला एल्गार; प्रकल्पामुळे ३,२२४ झाडे आणि ५,३८० कांदळवने धोक्यात असल्याचा दावा
Thane Metro Project:ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी ठाणेकरांनी सलग दुसऱ्या रविवारी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.खास प्रतिनिधी,ठाणे: प्रस्तावित ‘ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो’ला विरोध दर्शवण्यासाठी सलग…