ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी दहा जिल्ह्यांत ६२ वसतिगृहे; राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी राज्यभरात ६२ वसतिगृहे सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत राज्यातील १० जिल्ह्यांत ही वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. या वसतिगृहांचे…