…तर मंत्रीपद जाणार, वेगळा निर्णय घ्यावा लागू शकतो, अजित पवारांचा इशारा
Nagpur News : विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुती एकत्रितपणे लढवणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बाजी मारायची असल्याचंही ते म्हणाले.…