अयोध्येत श्रीरामाला तुमची नावे कळविणार, खासदार विखेंची मिश्किल दमबाजी; जाहीर केली वेगळी स्पर्धाही
अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांना स्वखर्चाने दाळ व साखर वाटप केले आहे. यापासून २२ जानेवारीला लाडू तयार करावेत आणि अयोध्येत…