भाजपचे मंत्री शिवसेना आमदारावर तोफ डागत स्पष्टच म्हणाले, ‘ज्यांना युतीत राहायचे नसेल ते…’; महायुतीत बिघाडी?
Atul Save on Shivsena MLA Baburao Kadam : तांडा वस्ती सुधार निधीवरून शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने नाराजी व्यक्त करत थेट नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांना खरमरीत पत्र पाठवून इशारा दिला…