Rohit Pawar : VSRची विमानं खराब होती तर दादांना का दिलं? अजित पवार अपघातप्रकरणी रोहित पवार आक्रमक
Rohit Pawar Yugendra Pawar Aggressive About Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आमदार रोहित पवार बारामतीत पोलीस ठाण्यात दाखल झालेत.…