भरधाव ट्रेलर दुभाजकाला धडकला, पलटी होऊन घसरत गेला, चालकाचा केबिनमध्ये दबून मृत्यू
Raigad Accident News: कोलाड बाजुकडून वाकणच्या दिशेने कंटेनर घेऊन जाणारा ट्रेलर क्र. एमएच ४६ बीएम ६३३१ सुकेळी खिंडीच्या उतारावरती आला असता ट्रेलर चालकाचे आपल्या ताब्यातील गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रेलर सरळ…