आयात केलेला उमेदवार लादला, शरद पवार नगर जिल्ह्यात भांडणे लावतात, विखेंचा घणाघात
अहमदनगर : ‘स्वत:चा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार नगर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये सतत भांडणे लावतात. यावेळीही त्यांना उमेदवार मिळत नव्हता तर त्यांनी आयात केलेला उमेदवार लादून नकारात्मक…
संजय राऊतांनी कुणाकुणाची आयुष्य उद्ध्वस्त केली, याची यादीच देतो, विखे पाटील भडकले
अहमदनगर : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी महसूलमंत्री नव्हे हे तर आमसूल मंत्री अशा शब्दांत टीका केल्याने महसूल मंत्री, भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील चांगलेच संतप्त झाले. राऊत यांच्या…
विखे पाटलांच्या मतदारसंघात येऊन संजय राऊत म्हणाले, हे तर आमसूल मंत्री…
अहमदनगर : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. महाराष्ट्र गुलागिरीतून मुक्त व्हावा, अशी प्रार्थना आपण साईबाबांकडे केल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. महसूलमंत्री राधाकृष्ण…
पृथ्वीराजबाबांच्या जागी विखे मुख्यमंत्री होणार होते, पण राहुल गांधी यांची भेट झाली अन्…
नागपूर : तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांचा राजीनामा घेत तत्कालीन कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्री करण्याचा झालेला निर्णय ऐनवेळी फिरला आणि २०१४ ला शेवटच्या वर्षात मुख्यमंत्री बननण्याच्या विखे…
आमदारांनी छाती ठोकपणे सांगावे की आपल्या मतदारसंघात सहाशे रुपये दराने वाळू मिळते का? : थोरात
नागपूर : राणा भीमदेवी थाटात गर्जना केलेले नवे वाळू धोरण फसलेले आहे. महसूल मंत्र्यांनी वाळू तस्करांना सन्मानाने ठेके दिले. त्यांच्याकडूनच आता रात्री बेरात्री वाळूची तस्करी केली जाते, सामान्य गोरगरीब माणसाला…
एमआयएमची पैसे घेऊन भाजपला मदत, रोहित पवारांच्या आरोपवर विखे भडकले
बारामती : एमआयएम पक्षाला भाजप पैसे देते. म्हणूनच एमआयएम पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पाडतो, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. त्यावर उत्तर देताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी…
सरकारची विश्वासार्हता कमी होतेय, तुम्ही राजीनामा द्या आणि नंतर बोला: विखे पाटील
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : ओबीसीचा मुद्दा पुढे करून आंदोलन सुरू आहे, याची काहीच गरज नव्हती. कारण दोन समाजात सुरू असलेला वाद निरर्थक आहे, असे सांगतानाच मंत्री छगन भुजबळ हे…
थोरातांना साथ दिलेले भाजपचे विवेक कोल्हे कोण, विखेंशी त्यांनी पंगा का घेतला?
शिर्डी : अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात असलेल्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत थोरात-कोल्हे युतीच्या गणेश परिवर्तन मंडळाने मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पॅनेलचा धुव्वा उडवला. थोरात-कोल्हेंच्या पॅनेलने १९ जागांपैकी तब्बल १८…
भाजप नेत्याकडूनच वचपा, संयमी थोरातांनी विखेंना त्यांच्याच होमग्राऊंडवर गपगार केलं
अहमदनगर : राधाकृष्ण विखे पाटील…. सहकारातलं मोठं आणि दिग्गज नाव… पण त्याच विखेंना १० वर्षांपासून ताब्यात असलेल्या गणेश कारखान्याची सत्ता राखण्यात अपयश आलंय. भाजपची सत्ता आल्यापासून विखेंनी संगमनेरमध्ये जाऊन आपला…
तुम्ही लवकरच मुख्यमंत्री होणार? नगर जिल्ह्यात जोरदार चर्चा, राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…
अहमदनगर : येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायउतार होणार असून त्यांच्याजागी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली जाणार आहे, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात व्हायरल…