पालकमंत्रिपदावरुन शीतयुद्ध; अजित पवार, चंद्रकांत पाटील यांच्यासह सोलापूर, सांगलीबाबतही उत्सुकता
Pune Guardian Minister Fight : बीडचे पालकमंत्रिपद मुंडे बहीण-भावाला न देता बाहेरील जिल्ह्यातील नेत्याला देण्याची दाट शक्यता आहे. ही जबाबदारी पश्चिम महाराष्ट्रातील एका मंत्र्यावर सोपवायची की नाही, यावर जोरदार खलबते…