शरण कधी जायचं? वेळ आणि दिवस वाल्मिक कराडने ठरवला! हात जोडत पुणे CID ऑफिसच्या पायऱ्या चढला
Beed Crime : वाल्मिक कराड हा हात जोडत सीआयडी ऑफिसच्या पायऱ्या चढला. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याला गराडा घातला होता. याशिवाय सीआयडी अधिकारी आणि कराडच्या कार्यकर्त्यांचीही गर्दी होती. Walmik Karad Surrender…