पुणे-अहिल्यानगर मार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार, उन्नत महामार्गाला मंत्रिमंडळाची मान्यता, काय आहे प्लॅन?
Pune Shirur Elevated Road : पुणे-अहिल्यानगर हायवेवरील शिरूरपर्यंत वाहनांची संख्या वाढल्याने या भागात वाहतूक कोंडी व्हायची पुणे शिरुर उन्नत मार्ग(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे-अहिल्यानगर मार्गावरील वाहतूक…