Satara Police: साताऱ्यातील पोलिसाने अचानक प्राण सोडले; मृत्यूपूर्वीच्या व्हॉट्सअॅप स्टेटसने सगळ्यांनाच धक्का
Satara News: सातारा पोलीस दलातील हवालदार सचिन लावंड यांचं नुकतंच अल्पशा आजाराने निधन झालं. परंतु निधनापूर्वीच त्यांनी व्हॉट्सॲप स्टेटसवर स्वतःच्या फोटोसह ठेवलेलं स्टेटस व्हायरल झाल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.…