पोलीस स्थानकात शस्त्र सफाईचं काम, चुकून गोळी सुटली, महिला पोलीस कर्मचाऱ्याला लागली; अन्…
Pen Dadar Police Station Female Police Officer Shot: जखमी महिला पोलीस कर्मचारीला तातडीने उपजिल्हा रुग्णालय पेण येथे दाखल करण्यात आले. प्रथम उपचारानंतर त्यांना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.…