गोदावरीला पूर, गावं पाण्यानं वेढली, अनेक संसार उघड्यावर…ड्रोनच्या माध्यमातून EXCLUSIVE दृश्य
Maharashtra Times•23 Sep 2025, 8:03 pm मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं पूरपरिस्थितीगोदावरी नदीला आलेल्या पुरामुळं अनेक गावांचं नुकसाननागरिकांनी सतर्कता बाळगावी, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
‘न्याय मिळाला नाहीतर, इथेच आत्महत्या…’ सोमनाथ सुर्यवंशीच्या आईचा प्रशासनाला थेट इशारा
Parbhani Somanath Suryawanshi Mother : याचदरम्यान आंदोलक सोमनाथ सुर्यवंशीला न्यायालयीन कोठडी मिळाली. पण याच कोठडीदरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनीच सोमनाथची हत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरुन त्याच्या कुटुंबीयांना…