ऑनलाइन रम्मीमध्ये तरुण बनले कर्जबाजारी, युवकाने चक्क जाहिरात करणाऱ्या अजय देवगणला लिहिले पत्र
नांदेड: सध्या सोशल मीडिया तसेच टीव्हीवर जंगली रम्मी आणि ऑनलाईन गेमच्या जाहिराती पाहायला मिळत आहे. चक्क सिने अभिनेत्याकडून जाहिराती केल्या जात आहेत. मात्र अशा जाहिरातीमुळे तरुणवर्ग कर्जबाजारी होत चालला आहे.…