देवेंद्र फडणवीसांचे ओबीसी समाजाला आश्वासन; तरीही भाजप नेते धडक मोर्चात सहभागी झाल्यानं वेगळीच चर्चा सुरु, कारण..
नागपूर: मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत महाराष्ट्राच्या राजकारणात चुरशीची लढाई सुरू आहे. सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास त्यांच्या आरक्षणावर परिणाम होईल, अशी भीती ओबीसी समाजाला आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने राज्यभरात…