जिद्दीपुढे आकाशही ठेंगणे! अपघाताने पाय गमावले, पण जिद्द सोडली नाही, हाताने सायकल चालवणारा अवलिया
म. टा. वृत्तसेवा, जुने नाशिक: भारतात हाताने सायकल चालवणे हा एक आश्चर्यकारक अनुभव आहे. इथे आल्यावर सायकल चालवून मला खूप आनंद मिळाला. रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्टीफन…
हवेत गारवा, दाट धुक्याची चादर अन् नाशिककर हुडहुडले, पारा चार अंशाने घसरला
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याच्या मार्गास निर्माण झालेला अवरोध आणि अल निनोचा प्रभाव आदी कारणांमुळे नाशिककरांना यंदा अपवाद वगळता कडाक्याची थंडी जाणवली नाही. संक्रांतीच्या आसपास विशेषत: तापमानात वाढीची…
जुन्या भांडणाचा राग, मित्रावर वार; डोक्यात दगड घालून संपवलं, नाशकात हत्येची हादरवणारी घटना
नाशिकः जिल्ह्यातील घोटी येथील रामराव नगर येथे युवकाच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने घोटी हादरून गेले आहे. याप्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात दोघा सख्ख्या भावांवर…
पाणीटंचाईने बिटको रुग्णालयात अडली महिलेची प्रसूती, ऐनवेळी दुसऱ्या रुग्णालयात धाव, नाशकात भीषण परिस्थिती
म. टा. वृत्तसेवा, नाशिक: महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयाला वर्षानुवर्षे असंख्य समस्यांना तोड द्यावे लागत आहे. या रुग्णालयात आता पाणीटंचाईची भर पडली आहे. ही समस्या इतकी गंभीर आहे की, प्रसूतीसाठी…