Nashik Crime: महिलांच्या टोळीने लुटले वृद्धेचे दागिने; पिण्याच्या पाण्यातून दिले गुंगीचे औषध, नाशिक जिल्हा रुग्णालयाबाहेरील घटना
Nashik Crime: शहरात परजिल्ह्यातील लुटारू टोळी सक्रिय झाल्याची भीती व्यक्त होत आहे. पोलिस सध्या रुग्णालयाबाहेरील आणि सराफ बाजारातील ‘सीसीटीव्ही’ फुटेजच्या आधारे संशयित महिलांचा शोध घेत आहेत. नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय(फोटो–…