नंदुरबारकरांच्या घशाला कोरड, पाण्यासाठी आदिवासींची डोंगरदऱ्यांतून वणवण; प्रशासनाला फुटेल पाझर?
Nandurbar Water Shortage : पाणी हेच जीवन आहे, पाण्याशिवाय माणूस जगूच शकत नाही, याची खरी प्रचिती धडगाव तालुक्यातील बिलगांव-हेंद्र्यापाडा येथील आदिवासी लोकांची पाण्यासाठी होणारी वणवण पाहून होते. Lipi महेश पाटील,…