• Mon. Mar 16th, 2026

    nalesafai

    • Home
    • नालेसफाईची माहिती आता मोबाईलवर, मुंबईकरांना घरबसल्या मिळणार अपडेट, तक्रारीचीही सुविधा

    नालेसफाईची माहिती आता मोबाईलवर, मुंबईकरांना घरबसल्या मिळणार अपडेट, तक्रारीचीही सुविधा

    Mumbai News: मुंबई महापालिकेने नालेसफाईचा डॅशबोर्ड तयार केला आहे. १ एप्रिलपासून हा डॅशबोर्ड सुरू होणार आहे. या डॅशबोर्डवर नागरिकांना नालेसफाईबाबतच्या तक्रारीही करता येणार आहेत.