Mumbai Local: ट्रेनला लटकून प्रवास, अचानक हात सटकला अन् अनर्थ; धावत्या लोकलमध्ये क्षणात होत्याचं नव्हतं
Mumbai Local Train Accident: धावत्या लोकलमधून पडून प्रवाशाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. काय घडलं नेमकं? nahur station(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : लोकलमधील गर्दीचे नियोजन करण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनाच्या…