Nagpur News : ‘बोइंग 777’ची देखभाल आता महाराष्ट्रात, अमेरिकेकडूनच मान्यता; ‘ऑरेंज सिटी’ची जागतिक हबच्या दिशेने वाटचाल
Boeing 777 Maintenance in Mihan : नागपुरात ‘बोइंग 777’ची देखभाल होणार असून ही राज्यासाठी, शहरासाठी मोठी उपलब्धी ठरते आहे. यासाठी अमेरिकेकडून मान्यता मिळाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : मिहानमधील…